कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या या व्हेरिएंटनं बहुतांश देशात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन हा अतिशय वेगाने संक्रमित करणारा व्हेरिएंट असल्याने कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. ...
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि नागरिक म्हणून लाभार्थ्यांना दि.१६ जाने २०२१ ते दि.२ जानेवारी २०२२ रोजी पर्यंतच्या कालावधीत एकूण २० लाख ८६ हजार ३४० इतकं लसीकरण वाटप ...
Corona Vaccination: अलिबाग शहरातील डोंगर हॉल येथील लसीकरण केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत अनुज शिगवण या लाभार्थ्याला पहिली लस देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. ...
Corona Vaccination : केंद्र शासनाने सुरू केलेल्या या मोहिमेत किशोरवयीन मुलांनी जास्तीतजास्त लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉ भारती पवार यांनी यावेळी केले. ...