लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत 58,097 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 2135 वर - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 58,097 COVID cases, 534 deaths in last 24 hours omicron cases 2135 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत 58,097 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 2135 वर

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील वाढत असून एकूण रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे.  ...

Coronavirus In Mumbai : "कोरोनाच्या त्सुनामीचाही सामना करण्यास मुंबई सज्ज" - Marathi News | mumbai omicron threat bmc ready to face tsunami of cases says mayor kishori pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोनाच्या त्सुनामीचाही सामना करण्यास मुंबई सज्ज"

Coronavirus In Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सातत्यानं वाढत आहे रुग्णसंख्या. ...

देशात ८१ लाख किशोरांचे झाले लसीकरण - Marathi News | 81 lakh adolescents vaccinated in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ८१ लाख किशोरांचे झाले लसीकरण

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातेत सर्वाधिक ...

Ajit Pawar: पुण्यात 'नो वॅक्सीन नो एंट्री'; काय म्हणाले अजित पवार... - Marathi News | ajit pawar no mask no entry in pune omicron corona update | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: पुण्यात 'नो वॅक्सीन नो एंट्री'; काय म्हणाले अजित पवार...

या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. ...

Pune School Closed: पुणे जिल्ह्यातील १ ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार;अजित पवारांची माहिती - Marathi News | Schools from 1st to 8th in Pune city will be closed said ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune School Closed: पुणे जिल्ह्यातील १ ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार;अजित पवारांची माहिती

नववी ते दहावीचे वर्ग सुरू राहतील, कारण या वयोगटातील मुलांना लसीकरण सुरु ...

Ajit Pawar Live: 'ओमायक्रॉनचा संसर्ग जोरात सुरू; पुणे शहरात आज 1 हजार 104 रुग्ण' - Marathi News | ajit pawar live omicron spread in pune corona update lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar Live: 'ओमायक्रॉनचा संसर्ग जोरात सुरू; पुणे शहरात आज 1 हजार 104 रुग्ण'

या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे ...

Corona Vaccination:लोक एकदा घ्यायला बघत नाहीत, या आजोबांनी तब्बल ११ वेळा घेतली कोरोनावरील लस, आता म्हणतात... - Marathi News | Corona Vaccination: People don't want to take it once, this grandfather took the corona vaccine 11 times, now they say ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक एकदा घ्यायला बघत नाहीत, या आजोबांनी तब्बल ११ वेळा घेतली कोरोनावरील लस, आता म्हणतात...

Corona Vaccination in Bihar: कोरोना लसीबाबत वेगवेगळे दावे आणि माहिती समोर येत आहे. मात्र बिहारमधील मधेपुरा येथून समोर आलेली माहिती काहीशी वेगळी आहे. मधेपुरा येथील एका ८४ वर्षीय आजोबांनी आपण एक दोन नाही तर तब्बल ११ वेळा कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला ...

Corona Vaccine :मुलांना खरंच 'एक्स्पायरी' झालेली लस दिली?; केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती - Marathi News | Corona Vaccine : Citizens give expired vaccine of corona? The explanation given by the government health department after news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine :मुलांना खरंच 'एक्स्पायरी' झालेली लस दिली?; केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती

सीडीएससीओ संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत अनुक्रमे 12 आणि 9 महिन्यांपर्यंत वाढविली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.   ...