लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine Booster Dose: आजपासून ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया? - Marathi News | Corona Vaccine Booster Dose: From today, Seniors, Frontline Workers will get Booster Dose in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बूस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करणं गरजेचे नाही. त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. ...

पाच राज्यांत लस प्रमाणपत्रांवर नसेल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र - Marathi News | Photo of Prime Minister Narendra Maedi not on vaccine certificates in five states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच राज्यांत लस प्रमाणपत्रांवर नसेल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे छायाचित्र

काेविन प्लॅटफाॅर्मवर आवश्यक बदल करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आजपासून ‘बूस्टर’; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनाही देणार डोस - Marathi News | 'Booster' Dose for frontline employees from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना आजपासून ‘बूस्टर’; सहव्याधीग्रस्त ज्येष्ठांनाही देणार डोस

सर्व शासकीय, महानगरपालिका, तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी, तसेच थेट येऊन नोंदणी पद्धतीने ही सुविधा उपलब्ध आहे.  ...

Narendra Modi : आता लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला जाणार नाही, जाणून घ्या कारण - Marathi News | Narendra Modi : Modi's photo will not be printed on vaccine certificate now, know 'cause' by election code of conduct | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi : आता लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला जाणार नाही, जाणून घ्या कारण

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली ...

Corona Virus: ... तर दिल्लीत लॉकडाऊन लावणार नाही, अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Corona Virus: ... so lockdown will not be imposed, Arvind Kejriwal made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: ... तर दिल्लीत लॉकडाऊन लावणार नाही, अरविंद केजरीवालांनी स्पष्टच सांगितलं

Corona Virus: दिल्लीत 5 जानेवारी रोजी 5 हजार रुग्ण आढळून आले होते. आता, शनिवारी हीच रुग्णसंख्या 24 तासांत 20 हजारांवर पोहोचली आहे. तर, आज 22 हजार रुग्णसंख्या असेल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. ...

Omicron Variant: दिलासादायक; पिंपरीत रविवारी बाधितांपेक्षा ओमायक्रॉनमुक्तांची संख्या अधिक - Marathi News | The number of Omicron Variant free ones is higher than the number in Pimpri Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: दिलासादायक; पिंपरीत रविवारी बाधितांपेक्षा ओमायक्रॉनमुक्तांची संख्या अधिक

पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनमुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले ...

Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित' - Marathi News | pune corona news outbreak of corona in the city 4000 corona affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित'

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढत आहे ...

Corona News: कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 5 लाखांच्या पुढे; तज्ज्ञांनी दिला सतर्क राहण्याचा इशारा - Marathi News | Corona News | Health experts claim that the third wave of corona will end within 3-4 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 5 लाखांच्या पुढे; तज्ज्ञांनी दिला सतर्क राहण्याचा इशारा

Corona News: तज्ज्ञांनी सांगिल्यानुसार, येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढू शकतो. पण, तीन ते चार महिन्यात कोरोनाची तिसरी लाट कमी होईल. ...