लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
'बूस्टर'साठी ज्येष्ठांसह हेल्थ वर्कर्स 'फ्रंटलाईन'वर! - Marathi News | around 3 thousand get jabbed with booster dose for covid-19 on day 1 in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'बूस्टर'साठी ज्येष्ठांसह हेल्थ वर्कर्स 'फ्रंटलाईन'वर!

शहर व ग्रामीण दोन्ही ठिकाणी बूस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळाला. शहरात २ हजार ०७६, तर ग्रामीणमध्ये केवळ ६६१ असे एकूण २,७३७ पात्र व्यक्तींनीच बूस्टर डोस घेतला. ...

परदेशात घेतले दोन डोस; भारतात कोणता घ्यायचा?; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम - Marathi News | Two doses taken abroad; Which to take in India ?; Confusion among senior citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात घेतले दोन डोस; भारतात कोणता घ्यायचा?; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम

प्रिकॉशन डोससाठी पात्र असूनही डोस घेता येईना ...

Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू - Marathi News | 3 thousand 67 new corona affected in pune city two died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू

विविध प्रयोगशाळांमध्ये सोमवारी १५ हजार १३९ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली ...

'पुणेकरांनो कोरोना नियमांचे पालन करा', कारवाईची वेळ आणू नये; पोलीस आयुक्तांचे आवाहन - Marathi News | Pune citizens follow the Corona rules don't bring time for action Appeal of Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणेकरांनो कोरोना नियमांचे पालन करा', कारवाईची वेळ आणू नये; पोलीस आयुक्तांचे आवाहन

नागरिकांनी नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे़ कारवाईची वेळ आणू देऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले ...

पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड' - Marathi News | Pimpri Muncipal Corporation Commissioner rajesh patil Family members are positive but Commissioner is Negative so his onfield | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिका आयुक्तांच्या कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह; आयुक्त निगेटिव्ह असल्याने 'ऑनफिल्ड'

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कुटुंबातील दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, आयुक्त निगेटिव्ह आहेत ...

Corona virus : काशीतील कालभैरव बाबांना 'खाकी वर्दी', मंदिर परिसरात भाविकांची गर्दी - Marathi News | Corona virus : Kalbhairav Baba in Kashi and varanasi in khaki uniform, crowd of devotees in the temple area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : काशीतील कालभैरव बाबांना 'खाकी वर्दी', मंदिर परिसरात भाविकांची गर्दी

Corona virus : सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना येथील मंदिर परिसरात कालभैरव बाबांच्या दर्शनासाठी नागरिक गर्दी करत आहेत. ...

Video: बेरोजगारीवर मात करत पुण्यातील तरुणानं लढवली नवी शक्कल; स्वस्ताईची कमाल, केळी विक्रेत्याची अनोखी धमाल - Marathi News | Unemployed youth started a business selling banana in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बेरोजगारीवर मात करत पुण्यातील तरुणानं लढवली नवी शक्कल; स्वस्ताईची कमाल, केळी विक्रेत्याची अनोखी धमाल

बेरोजगारीचे ओझे न वाहता रस्त्यावर बसून केळी विकण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला ...

Coronavirus| सावधान! मास्क नसेल तर १५ मिनिटांत होईल संसर्ग - Marathi News | Coronavirus | Be careful! If there is no mask, infection will occur in 15 minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus| सावधान! मास्क नसेल तर १५ मिनिटांत होईल संसर्ग

एन ९५ मास्कमुळे मिळेल दीर्घकाळ संरक्षण ...