कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Omicron variant : कोरोना आता घातक आजार राहिलेला नाही. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे सौम्य आहेत. बहुतांश रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकताही भासत नाही, असेही डॉ. जयप्रकाश मुलियाल यांनी सांगितले. ...
कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे वाढत्या प्रकरणांमध्ये, कोविड रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ज्यावर घरी उपचार करणे शक्य आहे. त्याचवेळी, डॉक्टरांनी यावर जोर दिला की अँटी-व्हायरल मोलनुपिरावीर (Molnupiravir) हे कोवि ...
Corona Vaccine : कोरोना लसीकरणाच्या बुस्टर डोसला 10 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. 60 वर्षे वयाच्या आणि दुसरा डोस घेऊन 9 महिने झालेल्या नागरिकांनाच हा बुस्टर डोस देण्यात येत आहे. ...