शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Covid Vaccination For 15 to 18 Age Group: सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू

पुणे : Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण

आरोग्य : अमेरिकेत लहान मुलांमधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, बुस्टर डोस देऊनही रुग्णसंख्येत घट कमीच

नागपूर : पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!

नांदेड : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे भाजप नेत्यांना विसर, नांदेड-हडपसर रेल्वेचे औरंगाबादेत स्वागत

राष्ट्रीय : Omicron Corona Updates: देशात ओमायक्रॉनबाधितांचा आकडा १४००; मुलांचे लसीकरण; नावनोंदणीला प्रारंभ

भंडारा : विशेष मोहिमेत ९४ हजार व्यक्तींचे कोरोना लसीकरण

वर्धा : नऊ केंद्रांवरून मिळणार 15 ते 18 वयोगटातील बालकांना लस

महाराष्ट्र : Corona Virus : महाराष्ट्रात मोठं थैमान घालणार कोरोना? जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत होऊ शकतात 80 लाख रुग्ण, 80 हजार मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : एकाच युजरनेमने दहा ठिकाणी लसीकरण; निलंबित आरोग्य नर्स आणि सेविकेची सीईओंकडे धाव