लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona vaccination : 12 ते 14 वर्षांच्या मुलांना लस कधीपासून मिळणार? जाणून घ्या, सरकारने काय सांगितले? - Marathi News | No decision yet by the union health ministry on Corona vaccination for children of age group 12-14 years: Official sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 ते 14 वर्षांच्या मुलांना लस कधीपासून मिळणार? जाणून घ्या, सरकारचा निर्णय

Corona vaccination : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ...

Be Positive: कोरोना झालाय मग 'No Tension' दुखणे अंगावर काढू नका अन् सात दिवसांत बरे व्हा - Marathi News | If you have corona then do not remove the pain on your body Get well within seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Be Positive: कोरोना झालाय मग 'No Tension' दुखणे अंगावर काढू नका अन् सात दिवसांत बरे व्हा

वेळेत निदान आणि योग्य उपचार यामुळे कोरोनाबाधितांना लवकर बरे वाटू शकते ...

Pune Corona: रुग्णालयात ३ ते ४ टक्केच रुग्ण; सध्या केवळ २० - २५ रुग्णांना लागतेय 'Remdesivir' - Marathi News | only 3 to 4 percent of patients in the hospital at present only 20 - 25 patients need remedicivir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona: रुग्णालयात ३ ते ४ टक्केच रुग्ण; सध्या केवळ २० - २५ रुग्णांना लागतेय 'Remdesivir'

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर मिळत नसल्याने हाहाकार उडाला उडाल्याने एकेक इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत होती ...

Corona Vaccination: 14 कोटी 31 लाखांहून अधिक ‘लसवंत’ - Marathi News | Corona Vaccination Over 14 crore 31 lakhs people vaccinated in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: 14 कोटी 31 लाखांहून अधिक ‘लसवंत’

राज्यात रविवारी ६७ हजार ९२२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. ...

Corona Vaccination: १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारीच्या अखेरपासून सुरुवात होण्याची शक्यता - Marathi News | Corona Vaccination of 12 to 14 year old children might get started from February end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारीच्या अखेरपासून सुरुवात होण्याची शक्यता

Corona Vaccination: गेल्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत ३ कोटींपेक्षा अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. ...

Corona Vaccination: संमतीशिवाय लस नाही; केंद्राचे सर्वाेच्च न्यायालयात शपथपत्र - Marathi News | No person can be vaccinated without prior consent: Centre tells Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: संमतीशिवाय लस नाही; केंद्राचे सर्वाेच्च न्यायालयात शपथपत्र

केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने याबाबत न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यात लसीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट केली. ...

घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा - Marathi News | death of a girl in Ghatkopar is not due to vaccination State Medical Sub Committee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घाटकोपरमधील मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे नाही; राज्य वैद्यकीय उपसमितीचा निर्वाळा

घाटकोपर येथील १५ वर्षीय मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने मुंबईत खळबळ उडाली होती. ...

कोरोना बूस्टर डोस नोंदणीच्या नावाखाली फसवणुकीची भीती - Marathi News | Fear of fraud under the guise of corona booster dose registration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोना बूस्टर डोस नोंदणीच्या नावाखाली फसवणुकीची भीती

बूस्टर डोसच्या नावाखाली कोणी ओटीपी मागत असल्यास ही माहिती देऊ नये असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ...