कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
अनेक जण मोबाइलमध्ये या प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी बाळगून असतात. परंतु प्रमाणपत्र दाखवण्याची वा तत्सम कोणतीही सक्ती केलीच नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ...
त्र्यंबकेश्वर : शहरात तिसऱ्या लाटेत त्र्यंबकेश्वर शहरात २८ तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६९ असे ९७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. कोविड केअर सेंटर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या सर्व ठिक ...
DCGI च्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीनं कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस आता खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...