लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Omicron Variant : बापरे! 'त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर तब्बल 8 दिवस टिकू शकतो ओमायक्रॉन'; धडकी भरवणारा दावा - Marathi News | Omicron Variant corona omicron survives over 21 hours on skin more than 8 days on plastic study | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! 'त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर तब्बल 8 दिवस टिकू शकतो ओमायक्रॉन'; धडकी भरवणारा दावा

Omicron Variant : ओमायक्रॉनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. ...

Corona Update: आज पुणे शहरात पाच हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद - Marathi News | more than five thousand corona cases registered in pune city today 26 january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Update: आज पुणे शहरात पाच हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद

आज शहरात एकूण पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला... ...

आशेचा किरण! ओमायक्रॉन विरोधात नव्या लसीच्या चाचणीला सुरुवात; 'फायझर-बायोटेक'नं लावला शोध - Marathi News | America company Pfizer and BioNTech made vaccine to fight omicron | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओमायक्रॉन विरोधात नव्या लसीच्या चाचणीला सुरुवात; 'फायझर-बायोटेक'नं लावला शोध

अमेरिकेची लस निर्माता कंपनी Pfizer आणि जर्मनीची BioNTech यांनी मिळून एक नवी लस तयार केली आहे. Pfizer आणि BioNtech यांनी या लसीच्या क्लिनिकल चाचण्याही सुरू केल्या आहेत. ...

Omicron पेक्षाही अधिक घातक असेल पुढचा कोरोना व्हेरिअंट, WHOनं दिला भयभीत करणारा इशारा - Marathi News | WHO warns Coronavirus next variant will be more contagious than omicron | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Omicron पेक्षाही अधिक घातक असेल पुढचा कोरोना व्हेरिअंट, WHOनं दिला भयभीत करणारा इशारा

केरखोव्ह म्हणाल्या, 'पुढचा व्हेरिअंट ऑफ कन्सर्न अधिक शक्तीशाली असले. याचा अर्थ याचा ट्रांसमिशन रेट अधिक असेल आणि तो संपूर्ण जगात पसरत असलेल्याय सध्याच्या व्हेरिअंटला मागे टाकेल. ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.85 लाख नवे रुग्ण; एका दिवसात 30 हजार केसेसची वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 2,85,914 new #COVID19 cases, 665 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.85 लाख नवे रुग्ण; एका दिवसात 30 हजार केसेसची वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा हा गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थोडा वाढला आहे. ...

Pune Corona: उच्चांकाच्या तुलनेत सलग तिस-या दिवशी रुग्णसंख्येत घट; पुणेकरांना काहीसा दिलासा - Marathi News | pune city patient decline for third day in a row compared to highs some relief to the people of pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona: उच्चांकाच्या तुलनेत सलग तिस-या दिवशी रुग्णसंख्येत घट; पुणेकरांना काहीसा दिलासा

शहरात २० आणि २१ जानेवारी रोजी कोरोनाबाधितांच्या संख्येने आजवरचा उच्चांक गाठत पुणेकरांच्या चिंतेत भर घातली होती ...

Coronavirus| पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षाही तिसऱ्या लाटेत सर्वाधिक ४० टक्के पॉझिटिव्हिटी - Marathi News | corona third wave maximum positivity rate 40 percent more than first and second waves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus| पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षाही तिसऱ्या लाटेत सर्वाधिक ४० टक्के पॉझिटिव्हिटी

महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुण्यात आढळून आला... ...

CoronaVirus Live Updates : तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट पण मृतांचा आकडा वाढला - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports less than 3 lakh COVID cases- 2,55,874 new cases 614 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट पण मृतांचा आकडा वाढला

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. ...