शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    ठाणे : Corona Vaccination: कोविडचा दुसरा डोस घेतलेल्या वाहनचालकाचा भिवंडीत मृत्यू

    मुंबई : Corona Vaccination: सलग दुसऱ्या दिवशीही गर्दी, गोंधळ अन् विलंब ‘जैसे थे’ 

    राजकारण : लस देण्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद! मग, जनतेकडून का पैसे घेता?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

    महाराष्ट्र : Corona vaccine : राज्यात दिवसभरात ३३,०४४ लाभार्थ्यांना लस

    महाराष्ट्र : Corona Vaccine: कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचे केवळ 44 लाख डोस उपलब्ध

    मुंबई : Corona Vaccination: मोठी बातमी! आता खासगी हॉस्पिटलमध्येही मिळणार कोरोना लस; मुंबईत ‘या’ रुग्णालयांना परवानगी

    पुणे : पुणे महापालिकेकडून खासगी रुग्णालयांना लस पुरवठा; मंगळवारी आणखी ७ केंद्र कार्यान्वित 

    मुंबई : Video: आधी ॲप बंद पडलं, आता लसीकरण केंद्र विना माय-बापाचे; काँग्रेस नेत्याचे एकाच दगडात दोन पक्षी

    पुणे : Corona Virus News : सोमवारच्या दिलाशानंतर पुणे शहरात पुन्हा कोरोनाबाधितांची वाढ : ६८८ नवे रूग्ण  

    महाराष्ट्र : Corona Vaccination: कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर केंद्रावरच व्यक्तीचा मृत्यू; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना