कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जोकोविचने आत्तापर्यंत 20 ग्रँडस्लॅम खिताब जिंकले आहेत. यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्यात रोजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासमवेत जोकोविच टॉपमध्ये होता. ...
लसीकरण सुरू केल्यानंतर पुरेशा प्रमाणात त्यांची डोस पुरेशा प्रमाणात दिला जात नसल्याचे पुन्हा एकदा खंड पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोवॅक्सीनचे डोस संपल्याने १५ ते १८ वयाेगटातील किशोरवयीन मुलांचे देखील लसीकरण ठप्प झाले आहे. बुधवारी ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 76 दिवसांतील नीचांक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 27,409 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...