शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    वर्धा : आता प्राथमिक आरोग्य केंद्रातही मिळणार कोविडची लस

    पुणे : खळबळजनक! इंदापूर येथील उपकारागृहात तब्बल सोळा कैदी कोरोनाबाधित

    जळगाव : जिल्हाधिका-यांच्या विशेष परवानगीने मोकळा झाला उपचाराचा मार्ग

    पुणे : Corona Virus News : पुणे शहरात बुधवारी ९०४ नवे कोरोनाबाधित; ५६२ रुग्ण झाले बरे  

    पुणे : पुण्यात लसीकरणाच्या प्रक्रियेतला सावळा गोंधळ संपेच ना ; नागरिकांचा तीव्र संताप

    राष्ट्रीय : Corona vaccine : देशातील लोकांना लस मिळत नाही आणि तुम्ही अन्य देशांना व्हॅक्सिन कसली विकताय हायकोर्टाची फटकार

    आरोग्य : धक्कादायक! लस घेतल्यानंतर काही महिन्यातच महिलांच्या छातीत विकसित झाल्या सुजेच्या गाठी; तज्ज्ञ सांगतात की....

    राष्ट्रीय : CoronaVaccine: ...हेच पंतप्रधा मोदींच्या उदारतेचं वास्तविक दर्शन, मोदींच्या 'फॅन' झाल्या 'या' देशाच्या पंतप्रधान

    राष्ट्रीय : IT क्षेत्रातील 'या' दोन दिग्गज कंपन्या आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार

    आंतरराष्ट्रीय : Video : कोरोना लस मिळाल्याचा आनंद, भारतीय युवकानं कॅनडात गोठलेल्या तलावावर केला 'भांगडा'!