लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine Registration: १२ ते १४ वयोगटासाठी उद्यापासून CoWIN वर लस नोंदणी; जाणून घ्या कशी कराल... - Marathi News | Corona Vaccine Registration: CoWIN registration for Covid jabs of aged 12-14 to begin tomorrow, 16th March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ ते १४ वयोगटासाठी उद्यापासून CoWIN वर लस नोंदणी; जाणून घ्या कशी कराल...

Corona Vaccine Registration: CoWIN प्लॅटफॉर्मवर 15 ते 18 वयोगटातील मुलांची नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू झाली होती. मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झाले होते. ...

Corona vaccine: लस घेतल्या नाहीत कोणी टोचून, खासगी रुग्णालयांत साठा पडून; लाखोंचा भुर्दंड - Marathi News | Loss of millions of rupees due to non use of corona vaccines in private hospitals in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Corona vaccine: लस घेतल्या नाहीत कोणी टोचून, खासगी रुग्णालयांत साठा पडून; लाखोंचा भुर्दंड

सध्या लसीकरण पूर्णत: मंदावले आहे. कोरोना ओसरल्याने शासकीय केंद्रेही रिकामी पडली आहेत. या स्थितीत खासगी रुग्णालयांत विकतची लस कोण टोचून घेणार? असा प्रश्न आहे. ...

Corona Vaccination: केंद्राचा मोठा निर्णय! आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार, ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस - Marathi News | Corona Vaccination: Corona vaccination of 12-14-year-olds and 'precaution dose' for all those above 60 years from 16 march 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा मोठा निर्णय! आता १२ वर्षांवरील मुलांना कोरोना लस मिळणार, ६० वर्षांवर बुस्टर डोस

Corona Vaccination for above 12 years: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. ...

दक्षता मात्रांचा वेग मंदावला; दोन महिन्यांत १६ लाख डोस - Marathi News | 16 lakh doses in two months; vaccination drive slow down | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दक्षता मात्रांचा वेग मंदावला; दोन महिन्यांत १६ लाख डोस

राज्यातील स्थिती : कोरोना संसर्गाची भीती कमी झाल्याचा परिणाम ...

Pune Corona News: पुणेकरांना दिलासा; शहरात गुरुवारी केवळ एकच रुग्ण व्हेंटिलेटवर - Marathi News | Significant reduction in patient numbers Only one patient on ventilator in the city Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणेकरांना दिलासा; शहरात गुरुवारी केवळ एकच रुग्ण व्हेंटिलेटवर

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ७६५ इतकीच आहे ...

कोरोनावर Covishield आणि Covaxin चा कॉकटेल डोस अधिक प्रभावी - आयसीएमआर - Marathi News | Mixing Covishield & Covaxin gives better immunity: ICMR | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनावर Covishield आणि Covaxin चा कॉकटेल डोस अधिक प्रभावी - आयसीएमआर

Covishield & Covaxin : लसीचा मिश्रित डोस कोरोना आणि ओमिक्रॉनच्या B.1.अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती देत ​​आहे, असे संशोधनात असे आढळून आले आहे.  ...

Pune Jumbo Hospital Closed: जम्बो हॉस्पिटलला ‘बाय बाय’; वैद्यकीय साहित्य हलवणार... - Marathi News | Pune Jumbo Hospital Closed because corona patient decrease in city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Jumbo Hospital Closed: जम्बो हॉस्पिटलला ‘बाय बाय’; वैद्यकीय साहित्य हलवणार...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच जम्बो हॉस्पिटल बंद करण्याची घोषणा केली होती ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 12 लाख नवे रुग्ण; 4888 जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Live Updates corona cases in world 12 lakh new cases and 4888 deaths in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 12 लाख नवे रुग्ण; 4888 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Live Updates : कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 448,199,677 वर पोहोचली आहे. ...