शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: याला काय म्हणावं! नर्स राहिली बसून; अधिकाऱ्यानं सरपंचाला लस दिली टोचून

पुणे : Pune Corona News: गाडीखाना दवाखान्यात लसीकरणासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन

आरोग्य : Corona Vaccination : कोरोनाची लस घेण्याआधी अन् घेतल्यानंतर काय खायचं आणि काय नाही; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

राजकारण : एकदा सरकार म्हणतं लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?, काँग्रेसचा सणसणीत टोला

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात लसीचा तुटवडा, बंद केंद्राची संख्या गुलदस्त्यात

सांगली : Corona vaccine -सर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करा

अकोला : अकोला जिल्ह्यात लाभार्थ्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळेना!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 1,68,912 नवे रुग्ण, एक कोटीचा टप्पा केला पार

राष्ट्रीय : Corona Vaccination: देशात कोरोनाचा कहर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; लवकरच घोषणा?

मुंबई : Corona Vaccination : ‘लसीच्या उत्सवा’बाबत अजूनही मुंबईत साशंकता!, तुटवड्यामुळे ‘वाॅक इन’ लसीकरण बंद