शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Corona vaccine -सर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 10:34 AM

Corona vaccine Sangli  : जैनधर्मीय साधु - साध्वी समुदयासह सर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना गुजराती समाज महासंघाने केली आहे.

ठळक मुद्देसर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करागुजराती समाज महासंघाच्या वतीने निवेदन

शिराळा : जैनधर्मीय साधु - साध्वी समुदयासह सर्वधर्मीय साधुसंताना तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना गुजराती समाज महासंघाने केली आहे.या निवेदनात म्हंटले आहे की , सर्व संसार परित्याग करून साधु धर्माची दिक्षा घेणाऱ्या साधु - साध्वी समुदयाकडे आधार कार्ड कींवा इतर कायदेशीर रहिवासी पुरावा असत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ठीक ठीकाणी वास्तव्यास असणाऱ्या सर्व धर्मीय साधुसंतासह जैन धर्मीय साधु - साध्वी समुदयाला तातडीने लसीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. यावेळी आरोग्य राज्य मंत्री राजेन्द्र पाटील यांनी वरील मागणी बाबत एक दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शाह , राज्य कार्यकारी समितीचे सदस्य तेजपाल शाह , अरविंद मणियार , प्रकाश शाहू , युवराज शाहू , स्वप्निल शाह , रोपन शाह , अक्षय शाह व अक्षय आलासे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSangliसांगलीshirala-acशिराळाReligious Placesधार्मिक स्थळे