शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : “पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”

महाराष्ट्र : भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

राष्ट्रीय : खळबळजनक! माळी झाला डॉक्टर, गोळा करतोय स्वॅब सॅम्पल; आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातलं धक्कादायक वास्तव

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश सरकार कोरोनाच्या विळख्यात, योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह, कालच झाले होते आयसोलेट

आरोग्य : Corona Vaccination: लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल

आरोग्य : Corona Vaccination: ...म्हणून लस घेतल्यानंतरही होते कोरोनाची लागण; तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

व्यापार : भारताने कोरोना लसी निर्यात केल्या ते चांगलंच झालं, कारण...; मुख्य आर्थिक सल्लागारांनी मांडलं 'लॉजिक'

सातारा : जिल्ह्यातील साडेतीन लाख लोकांना कोरोना लसीचा डोस

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड! गेल्या 24 तासांत 1,84,372 नवे रुग्ण; 'या' आकडेवारीने वाढवली चिंता 

राष्ट्रीय : Corona Vaccine : ...अन् भाजपा आमदाराने केलं कोरोना नियमांचं उल्लंघन; घरीच घेतली लस