शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

धुळे : लिव्हरच्या कॅन्सरशी झगडतच परीने कोरोनाला हरवलं

राष्ट्रीय : सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना दूरध्वनीवरून धमक्या

रायगड : रायगड जिल्ह्यात पाच केंद्रांवर 359 जणांचे लसीकरण

कल्याण डोंबिवली : केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोठी बातमी! WHO कडून Moderna लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

राष्ट्रीय : धक्कादायक!: अदर पुनावालांना 'पॉवरफूल' लोकांच्या धमक्या, म्हणाले - फोन कॉल्स सर्वात वाईट गोष्ट!

ठाणे : Corona Vaccine : मीरा भाईंदरमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी एकच लसीकरण केंद्र 

मुंबई : Corona Vaccine:...तर लसीकरण केंद्रे होतील कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स; माजी आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती

जळगाव : चाळीसगावी महाराष्ट्र दिनी अनेकांनी साधला 'लस' घेण्याचा मुहूर्त

राष्ट्रीय : खूशखबर! रशियन कोरोना लस Sputnik-Vची पहिली खेप भारतात दाखल; जाणून घ्या, किती आहे प्रभावी