शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अमरावती : कोव्हॅक्सिन निरंक, कोविशिल्ड लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर

गोंदिया : कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी लसीकरणासाठी नागरिकांनो पुढे या

महाराष्ट्र : Corona Vaccine: मोठी बातमी! कोरोना लसीला 'बुस्टर'; हाफकिन संस्थादेखील कोवॅक्सीन बनविणार

पुणे : Corona virus Pune : पुणे शहरात गुरूवारी ५३९५ तर पिंपरीत २०८६ नव्या कोरोना रूग्णांची वाढ

पुणे : Coronavirus Pune vaccine पुण्यात पुन्हा कोरोना लसींचा तुटवडा

पुणे : 'लॉकडाऊन'मुळे जनजीवन होते ठप्प; ठोस शास्त्रीय धोरण आखायला हवे; पुण्यातून मागणी

पुणे : पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हेत्रे यांचा कोरोनामुळे मृत्यू

ठाणे : ठाणे  जिल्ह्यात १ लाख ८०  हजार ५८२ लसींचा साठा शिल्लक

पुणे : Coronavirus Pune : कोरोना संकटात लुटणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सवर त्वरित कारवाई करा: भाजप नगरसेविकेची प्रशासनाकडे मागणी

राष्ट्रीय : CoronaVirus : बेजबाबदारपणाचा कळस! आधी दिली Covaxin, तर दुसऱ्यांदा दिला Covishieldचा डोस; मग...