शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राजकारण : राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणात असती 

नवी मुंबई : Corona Vaccine : तुटवड्यामुळे पाच ठिकाणी मिळणार पहिला डोस, ४९ पैकी २५ ठिकाणीच मिळणार दुसरा डोस

वर्धा : ऑक्सिजन अन् रेमडेसिविर मुबलक तर लस ‘वेटिंग’वरच

गोवा : गोव्यात २४ तासांत १०० कोविड रुग्ण इस्पितळात, ६ रुग्णांचा मृत्यू

पुणे : Coronavirus Pune : दिलासादायक! पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार ३११ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा: डाॅ. राजेश देशमुख

अमरावती : कोरोना उपचारासाठी भूमकाकडे गेलेल्या महिलेचा मृत्यू, मेळघाटात खळबळ 

ठाणे : ठाण्यात पोलीस कुटूंबीयांमधील १०९ जणांना कोविडचे लसीकरण

पुणे : Video: धक्कादायक वास्तव! पुण्यातील ससून रुग्णालयात एका बेडवर घेताहेत २-३ कोरोना रुग्ण उपचार; व्हिडिओ व्हायरल

पुणे : Corona virus : विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच सहकार्य अपेक्षित, अन्यथा...; अजित पवारांचा इशारा 

पुणे : धक्कादायक! खासगी रुग्णालयाने चक्क बिलासाठी अडवला कोरोनाबाधीत रुग्णाचा मृतदेह