शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोंदिया : साहेब, काही करा; पण एक रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून द्या!

वर्धा : लसीकरणाने पार केला दीड लाखाचा टप्पा

ठाणे : ऑक्सिजन, रेमडेसिविर, लसही वेटिंगवर

नाशिक : ... अन‌् आदिवासी बांधवांचे झाले लसीकरण

नागपूर : रेमडिसीवीर ब्लॅक मार्केटिंगमध्ये आणखी चौघांना बेड्या, १५ ते २० जणांची चौकशी

मुंबई : 'असली दळभद्री वक्तव्ये सरकारची राज्याप्रती जाणीव दाखवतात, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्याव'

पुणे : ...म्हणून आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला! मनसेचं थेट राज्यपालांना साकडं

राष्ट्रीय : देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

कल्याण डोंबिवली : पॉझिटीव्ह असल्याने दफनविधीसाठी कब्रस्तान मिळेना, मृत्यूनंतरही भटकंती 

नागपूर : ह्रदयद्रावक... कोविड सेंटरमधून तो पळाला, 35 वर्षीय युवकाचा सकाळी मृतदेहच मिळाला