शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Corona Vaccination: मुंबईत मर्यादित साठ्यामुळे लसीकरण पुन्हा अडचणीत

मुंबई : ... अन् हिंदू महासभा रुग्णालयातील ६० रुग्णांचे प्राण वाचले

राष्ट्रीय : CoronaVaccineUpdate : यूपी, बिहार, एमपीसह देशातील 'या' राज्यांत सर्वांना मिळणार मोफत कोरोना लस

पिंपरी -चिंचवड : Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले साडेतीन लाख; ४ हजार ८०० डोस गेले वाया

राष्ट्रीय : CoronaVirus: शशी थरूर आणि त्यांची आई कोरोना पॉझिटिव्ह, दोघांनीही घेतली आहे कोरोना लस

राष्ट्रीय : Sputnik V Vaccine Price: पुढील एक-दोन महिन्यांत भारतात मिळणार Sputnik V लस; पाहा किती असेल किंमत

राष्ट्रीय : Corona Vaccine: मस्तच!... लस ठरतेय प्रभावी; लसीकरण झालेल्या १० हजारांत फक्त २ ते ४ जणांना कोरोना संसर्ग

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत ११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, कोरोना प्रतिबंधात्मक लसीची प्रतीक्षा

पुणे : हवेली तालुक्यात सोळा तासांहून अधिक काळ ऑक्सिजन पुरवठा बंद, रुग्णालयांमध्ये गोंधळाचे वातावरण

महाराष्ट्र : Oxygen: वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांतून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा: राजेश टोपे