शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Vaccination: लस तर मिळालीच नाही पण कोविन अँपने लसीकरणावर केले शिक्कामोर्तब! पुण्यातील धक्कादायक प्रकार

राष्ट्रीय : CoronaVirus: पंतप्रधान मोदी केवळ ‘मन की बात’ करतात, ‘काम की बात’ नाही; हेमंत सोरेन यांची टीका

राष्ट्रीय : मोदींनी अहंकारामुळे नव्या संसदेचं बांधकाम सुरू ठेवलंय अन् दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरताहेत

महाराष्ट्र : कोरोनाची तिसरी लाट आणि कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीचा आजार | Dr. Sanjay Oak | Atul Kulkarni

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 4,14,188 नवे रुग्ण, 2 कोटींचा टप्पा केला पार

महाराष्ट्र : Corona Vaccination: लसीकरण कार्यक्रमाबद्दल अत्यंत असमाधानी: टास्क फोर्सच्या प्रमुखांचे स्पष्ट मत

महाराष्ट्र : CoronaVirus: ...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

आंतरराष्ट्रीय : युरोपात परिस्थितीत सुधारणा, अमेरिकेतही रुग्णसंख्या घटू लागली

राष्ट्रीय : एकही लस वाया जाऊ न देण्याचा केरळचा पराक्रम

अमरावती : लसीकरणासाठी सकाळपासूनच रांगा, केंद्रांवर तुडुंब गर्दी