शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : रेमडेसिव्हीर इंजेक्शनविना ९१ वर्षीय आजोबांनी सकारात्मक विचारानेच केली कोरोनावर मात

पुणे : Ajit Pawar: भारतात गरज असताना लस निर्यात का केली, केंद्राचा निर्णय चुकला; अजित पवारांचा घणाघात 

राष्ट्रीय : Oxygen Shortage: कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला सुनावलं

मुंबई : Rajesh Tope: रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही' लशीबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती, राज्य सरकारचं जोरदार 'प्लानिंग'!

मुंबई : Rajesh Tope: राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज, केंद्रानं ऑक्सिजनची गरज भागवावी; राजेश टोपेंची मागणी

राष्ट्रीय : Corona Vaccination: एक कायदा अन् भारताला मोठ्ठा फायदा; कोरोना लसींच्या किमतीत घट होणार?

राष्ट्रीय : CoronaVirus: क्या बात! ४ वेळा कोरोनावर मात; दोनदा प्लाझ्मादान, कोरोना वॉरियरची कौतुकास्पद कामगिरी

राष्ट्रीय : धक्कादायक! Remdesivir चा मोठा तुटवडा असताना कालव्यामध्ये आढळले हजारो इंजेक्शन; घटनेने खळबळ

बुलढाणा : शेगाव शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्रावर व्हीआयपींच्या मर्जीतल्यांचा ताबा

महाराष्ट्र : “नवीन संसद भवनाचं काम पुढे ढकलून लसीकरणाकडे लक्ष देण्यासाठी पाठपुरावा करा”; पवारांचा भाजपला टोला