शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अमरावती : ‘रेमडेसिवीर’चा अनावश्यक वापर नको

अमरावती : अठरा वर्षांवरील 13.5 लाख तरुणांना कोरोना लस

चंद्रपूर : 16 लाख 41 हजार 829 हजार नागरिकांना कोरोना लस देणे डोंगराएवढे आव्हान

गोंदिया : कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रतिबंधक लसीचा तुटवडा

आरोग्य : Corona vaccine: मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेणं सुरक्षित; अफवांना बळी पडू नका!

नाशिक : जानोरी येथे कोविड लसीकरणाचा शुभारंभ

पुणे : Corona Vaccine Pune : पुण्यात महापालिकेचा कोरोना प्रतिबंधक लसींचा साठाच संपला;रविवारच्या लसीकरणाचे भवितव्य टांगणीला 

राष्ट्रीय : व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर शेअर केल्यानं थांबणार कोरोना! जाणून घ्या, भारत सरकारच्या या अनोख्या उपक्रमाचं रहस्य

पुणे : Coronavirus Pune : पुणेकरांना दिलासा! शहरात शनिवारी ३ हजार ९९१ कोरोना रुग्णांची वाढ 

राष्ट्रीय : Corona vaccine: सीरमच्या Covishield पाठोपाठ भारत बायोटेकच्या COVAXIN चे दर निश्चित; पाहा किती असेल किंमत?