शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
2
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

Coronavirus Pune : पुणेकरांना दिलासा! शहरात शनिवारी ३ हजार ९९१ कोरोना रुग्णांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 10:51 PM

३ हजार ९९१ रुग्ण नोंदविले गेले. ३० मार्चनंतर पहिल्यांदाच हा आकडा चार हजारांच्या खाली गेला आहे.

पुणे : पुणेकरांसाठी शनिवारचा दिवस दिलासादायक ठरला. ३० मार्चनंतरची सर्वाधिक घट शनिवारी नोंदविली गेली. यासोबतच सक्रिय रूग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी कमी झाली असून बरे होणाऱ्यांची संख्याही पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात ३ हजार ९९१ रुग्ण नोंदविले गेले. ३० मार्चनंतर पहिल्यांदाच हा आकडा चार हजारांच्या खाली गेला आहे. दिवसभरात ४ हजार ७८९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, सक्रिय रूग्णांची संख्या ४९ हजार ४७२ वर आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३६४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ५८१ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४४३ झाली आहे. पुण्याबाहेरील १९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दिवसभरात एकूण ३ हजार ९९१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार ५७१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार ४८६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४९ हजार ४७२ झाली आहे.   -------------   चाचण्यांचा आकडा पोहचला २० लाखांच्या पारदिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २२ हजार २२७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २० लाख १३ हजार ७०३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

 

 

- दिवसभरात 0.14 % ( ४,४६५ ) पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.- दिवसभरात ५,६३४ रुग्णांना डिस्चार्ज.- पुण्यात करोनाबाधित 0.002 %( 68 ) रुग्णांचा मृत्यू. - 0.04 %( १,३२८ ) क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 12.62 % ( ३,९१४९५.) - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1.62% ( ५०,३२५.) - एकूण मृत्यू -0.20% ( ६,३८८.) -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३,३४७८२.- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 0.74% ( २२,९६२.) 

 

....

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका