शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus: गौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे का; दिल्ली हायकोर्टाचा सवाल

महाराष्ट्र : Breaking! १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

सोशल वायरल : 'परत आलीस तर जेलमध्ये पाठवेन', रेमडेसिविरसाठी महिला CMO च्या पाया पडायला गेली, अन् मग.... 

महाराष्ट्र : सोनिया गांधी मोफत लसीकरणासाठी आग्रही, राज्यातील नेते दोन पक्षांपुढे नांगी टाकून बसलेत

महाराष्ट्र : CoronaVirus: आता देशाला उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत

राष्ट्रीय : CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचे सुपर स्प्रेडर; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उपाध्यक्षांचं जोरदार टीकास्त्र

राष्ट्रीय : Corona Vaccination: राज्यांना कोरोना लस मिळणार, पण १८-४५ वयोगटासाठी वापरता येणार नाही; केंद्राची तंबी

जळगाव : Coronavirus: तीस वर्षांपासून मधुमेह, अस्थमा, बायपास शस्त्रक्रिया...पण कोरोनावर जिद्दीने केली मात!

पुणे : पुण्यातच कोव्हिशिल्ड संपलं.शहरातली सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवायची वेळ

राष्ट्रीय : CoronaVirus: आजचा दिवस खूप वाईट! एकूण मृतांचा आकडा दोन लाख पार; सर्वाधिक रुग्ण, मृत्यूची नोंद