शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Vaccination: पुण्यात ४५ पेक्षा अधिकच्या व्यक्तींसाठी शनिवार-रविवार लसीकरण केंद्र बंद राहणार

नागपूर : नागपुरात वृद्धांचे लसीकरण संकटात, साठा संपला

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: १२ कोटी लसीचे डोस एकरकमी चेकने खरेदी करू, पण केंद्रानं लक्ष घालून लस पुरवठा करावा

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: ...तर लसीकरण केंद्र कोव्हिड प्रसारक मंडळं होतील: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा दर ९.९४ टक्के तर ५७२५ खाटा रिक्त

पुणे : Oxygen Shortage : मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा कमीच; जिल्ह्याला रोज ३५० ते ३७० मेट्रिक टनची आवश्यकता 

पुणे : Corona Vaccine Pune : पुणे जिल्ह्यात लसीकरणाचा मोठा गोंधळ, नागरिकांच्या नशिबी मनस्ताप एके मनस्ताप

राष्ट्रीय : CoronaVirus: देशात २ लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे मृत्यू, पण उत्तरदायित्व शून्य: राहुल गांधी

महाराष्ट्र : Corona Vaccination: “केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असते का”

पुणे : उरुळीत आमदाराकडून खासगी रुग्णालयाला सहकार्य, दिले ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट