शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : गुजरात व्यापारी, पण महाराष्ट्र लढणारा; दिल्लीच्या आडमुठेपणामुळे लसीकरण थांबले : शिवसेना 

मुंबई : CoronaVaccine: केवळ १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे आजपासून लसीकरण; महापालिकेच्या पाच केंद्रांवर मिळणार लस

मुंबई : CoronaVaccine: आजपासूनच 18 वर्षांवरील लसीकरण; लसीकरण केंद्रांवर गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : CoronaVaccine: लसीकरणावरून गोंधळ, दुसरा डोस घ्यायचा कुठे?; खासगी हॉस्पिटलमधील लसीकरण बंद

राष्ट्रीय : CoronaVaccine: रशियाची स्पुटनिक व्ही लस आज होणार भारतात दाखल; मे महिन्याअखेरीस मिळणार ५० लाख डोस

अमरावती : केंद्रांवर लसींसाठी रेटारेटी दोन दिवस पुरेल इतकाच साठा

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील ८४७७ नागरिकांना काेरोना प्रतिबंधात्मक लस

यवतमाळ : १८ वर्षांपुढील लसीकरण रविवारपासून होणार

ठाणे : ठाणे जिल्ह्यात फक्त 50,260 लसींचा साठा राहिला शिल्लक; १ मेचा मुहूर्त हुकणार

ठाणे : लसीकरणासाठी आता स्थानिकांना प्राधान्य; मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांचे निर्देश