कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Covid Cases India Updates: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ...
Coronavirus Cases in India : आरोग्य तज्ज्ञांनी इशारा देत लोकांना कोरोनानुसार वागण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संपला असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ...
कोरोनावरील लसींची निर्मिती भारतामध्ये टप्प्याटप्प्यांत सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, आघाडीचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक इत्यादींचे लसीकरण करण्यात आले. ...
देशातील कोरोना स्थितीचा पंतप्रधानांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला व त्यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ...
Uddhav Thackeray : राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आपण बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ...