शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona virus : शरीरात झपाट्यानं पसरेल कोरोना; जर उपचारादरम्यान हे औषध घ्याल; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

फिल्मी : आदित्य चोप्रा संपूर्ण हिंदी सिनेसृष्टीतील कामगारांचे लसीकरण करणार, मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती !

ठाणे : ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात मीरा भाईंदर महापालिका ठाणे जिल्ह्यात अव्वल 

वाशिम : Corona Vaccine in Washim : दोन दिवसात केवळ ७०० युवकांना मिळाली लस 

अकोला : दुसऱ्या डोसची प्रतीक्षा संपली; गुरुवारपासून लसीकरणाला होईल प्रारंभ!

फिल्मी : मुंबईकरांसाठी करत असलेल्या कार्याचा आम्हाला प्रचंड अभिमान, हेमंत ढोमेचे लस घेतल्यानंतरचे ट्विट व्हायरल

राष्ट्रीय : लशींचे ९ लाख डोस आज येणार, ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळणार

राष्ट्रीय : खुशखबर ! मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये घसरला कोरोनाचा आलेख

राष्ट्रीय : आगामी काही महिने देशात लस टंचाई शक्य - पुनावाला

राष्ट्रीय : नीचांक : देशात २ मे रोजी ३.८० लाख डोस, महाराष्ट्रात फक्त 20 हजार लशी