शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : लस उत्पादकांना आरबीआयचा दिलासा, आराेग्यसेवेसाठी ५० हजार कोटींचे पॅकेज

पुणे : Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक! राज्याच्या 'टास्क फोर्स'च्या सदस्याचं मत 

नागपूर : मुंबईच्या धर्तीवर नागपुरात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र उभारावे, डॉ नितीन राऊत यांनी केली सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे मागणी 

पुणे : Corona Vaccination : पुणे,पिंपरीमधील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागात धाव; आरोग्य केंद्रावर एकच गोंधळ

राष्ट्रीय : CoronaVirus: निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय; ११ ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई : CM Uddhav Thackeray: निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी झालीय पण गाफीलपणा आपल्याला परवडणारा नाही

राष्ट्रीय : अरेरे! आईचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजनची भीक मागत होता लेक; बदल्यात मिळाली मारहाण

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली, पण निवडणुकाही अटळ; एस. जयशंकर यांची कबुली

पुणे : Corona Vaccination Pune: १०० लसी आणि ५०० नागरीक! लसीकरण केंद्रांवर गोंधळच गोंधळ

कल्याण डोंबिवली : Corona vaccine : कोविशिल्डची लस उपलब्ध झाल्याने कल्याण-डोंबिवली लसीकरण आजपासून सुरू