शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : तिसऱ्या लाटेच्या भीतीने लसीकरणासाठी गर्दी

ठाणे : गृहसंकुलांत लसीकरण होणार सुरू, ज्येष्ठांसाठी `ड्राईव्ह ईन`ची सुविधा

ठाणे : दुसऱ्या डोसला उशीर झाला, तरी घाबरू नका

नागपूर : नागपुरात दोन दिवसातच निघाली लसीकरणाची हवा

मुंबई : Corona vaccination : वयोवृद्ध आई वडिलांच्या लसीकरणासाठी धावून आले श्रावणबाळ

मुंबई : Corona vaccine : एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस  उपलब्ध करून द्यावी, परिवहन मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  

राष्ट्रीय : Corona Vaccination: लसीकरण झालेले कोरोना रुग्ण उपचारांना उत्तम प्रतिसाद देतात, नवा अहवाल समोर

कोल्हापूर : हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता

आरोग्य : Corona Vaccine : अलर्ट! लस घेतल्यानंतर, आधी काय करायचं काय नाही? सरकारनं दिल्या नव्या गाईडलाईन्स

राष्ट्रीय : रात्रभर १० रुग्णालयं फिरले, कुठेच मिळाला नाही बेड; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हातही जोडले, मग....