लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! रुग्णसंख्येत झाली घट; गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,594 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 6,594 #COVID19 cases, as active cases rise to 50,548 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थोडा दिलासा, थोडी चिंता! रुग्णसंख्येत झाली घट; गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,594 नवे रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ...

'या' देशात दारू पिणाऱ्यांमुळे पसरला कोरोना? आता टेस्टसाठी लागतायत लांबच लांब रांगा - Marathi News | Corona spread due to alcohol in the china Now are long queues for tests in beijing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात दारू पिणाऱ्यांमुळे पसरला कोरोना? आता टेस्टसाठी लागतायत लांबच लांब रांगा

Corona Virus in China: चीनमध्ये टेस्टिंग सेंटर्सबाहेर 100 मीटरहूनही अधिक लांब रांगा दिसत आहेत. या दरम्यान निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  पोलिसांना बॅरिकेटिंगदेखील करावे लागले. ...

राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित! - Marathi News | 8 percent adults in state still deprived of first dose of corona vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित!

राज्यात वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकऱण मोहिमेला गती देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. ...

कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती - Marathi News | Corona Virus case in india maharashtra records over 2 thousand new corona cases and delhi records 795 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती

Corona Virus Update: देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 40,370 वर पोहोचली आहे... ...

Maharashtra Corona Update: चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोना स्फोट, गेल्या 24 तासांत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले - Marathi News | Maharashtra Corona Update Corona Virus eruption in Maharashtra, more than three thousand new corona cases found in last 24 hours in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोना स्फोट, गेल्या 24 तासांत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 1956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत... ...

Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा - Marathi News | after three months the number of patients crossed the 100 mark in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा

गुरुवारी १३१ कोरोनाबाधितांचे निदान... ...

Corona Vaccine for Animals: प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी - Marathi News | Anocovax Vaccine: Agriculture minister Narendra Singh Tomar launched Indias first corona virus vaccine for animals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी

Anocovax Vaccine: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी प्राण्यांसाठी विकसित केलेली देशातील पहिली कोरोना व्हॅक्सीन लॉन्च केली आहे. ...

CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus latest news 2813 new cases reported in maharashtra in last 24 hours know about the nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. ...