लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | Will the old vaccine be effective against two new variants of Corona? Experts say... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...

कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनी लस प्रभावी आहे का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उद्भवत आहे.  ...

पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus is raising its face again 66 new patients in Maharashtra, 10 in UP; 11 people have died in the country so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा तोंड वर काढतोय कोरोना! महाराष्ट्रात 66, यूपीमध्ये 10 नवे रुग्ण; देशात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने २६ मे पर्यंतचा डेटा अपडेट केला होता. त्यात, देशात १०१० सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या संख्येत वाढ झाली आहे. ...

चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटचा कहर, अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू! - Marathi News | The new sub-variant of Corona from China wreaks havoc, 350 people die in America in a week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधून आलेल्या कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटचा कहर, अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू!

सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार 18 तेहून अधिक वय असलेल्या 23 टक्के लोकांना 24 एप्रिलपर्यंत कोरोनाची नवी लस देण्यात आली आहे.  ...

"खोकला, ताप असेल तर लगेचच..."; डॉक्टरांनी सांगितलं कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक? - Marathi News | covid 19 new variant how dangerous doctor said if you have body pain cough fever get visi doctor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :"खोकला, ताप असेल तर लगेचच..."; डॉक्टरांनी सांगितलं कोरोनाचा नवा व्हेरिएंट किती घातक?

Corona Virus : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे आणि देशात कोरोना व्हायरसचे एक्टिव्ह रुग्ण १०१० पर्यंत वाढले आहेत. ...

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला झाला कोरोना, म्हणाली- "खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि..." - Marathi News | tv actress joyita chatterjee test covid 19 positive inform fans from social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला झाला कोरोना, म्हणाली- "खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि..."

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला कोरोना झाला असून तिने सर्वांना स्वतःची काळजी घेण्याचं आणि आवश्यक ती सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन केलंय. ...

Corona Virus : चिंताजनक! देशातील कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या १००० पार; 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण - Marathi News | active cases cross 1000 for first time in year 2025 more than 100 patients in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! देशातील कोरोना एक्टिव्ह रुग्णांची संख्या १००० पार; 'या' राज्यात सर्वाधिक रुग्ण

Corona Virus : दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. ...

Corona Virus : "घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण - Marathi News | covid cases mumbai Corona Virus pune maharashtra health department shocking data | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घाबरू नका, पण सतर्क राहा"; मुंबईत मे महिन्यात दररोज आढळताहेत कोरोनाचे ९ रुग्ण

Corona Virus : मे महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दररोज सरासरी ९ जणांना कोरोनाची लागण होत आहे. ...

Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण? - Marathi News | emergence of new covid variants detected in india variants of corona virus insacog data latest updates of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

Corona Virus : कोरोना व्हायरसमुळे देशाचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री झाली आहे. ...