शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कोल्हापूर : Corona vaccine In Kolhapur : ७६ गावांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण

मुंबई : Corona Vaccination: कोरोनामुक्त झालेल्यांसाठी लसीचा केवळ एक डोस

राष्ट्रीय : Corona vaccination: उत्तर प्रदेशात २० जणांना पहिला डोस कोविशिल्डचा, तर दुसरा कोव्हॅक्सिनचा  

राष्ट्रीय : Corona vaccine: १२ वर्षे वयावरील सर्व मुलांसाठी फायझर लस प्रभावी असल्याचा दावा

राष्ट्रीय : Corona vaccine: विदेशातील परिणामकारक लसींच्या भारतात चाचण्या करण्याची अट रद्द

चंद्रपूर : २२ लाख ४२ हजारांपैकी ३ लाख ४४ हजार नागरिकांनाच मिळाली लस

वर्धा : व्हॅक्सिन घेण्यात ४५ ते ६० वयोगटांतील नागरिक आघाडीवर

नाशिक : लसीकरणासाठी आदिवासींना बोलीभाषेतून दिली जाणार हाक 

महाराष्ट्र : CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त 

महाराष्ट्र : Adar Poonawalla: गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट