शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

गोवा : CoronaVirus: गोव्यात सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांची कोविडवर मात

सोलापूर : ठाकरे सरकारने कोव्हिड मृत्यूंची माहिती लपविली; भाजप कोव्हिड मृत्यूचं स्पेशल ऑडिट करणार

राष्ट्रीय : खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश...; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल

आरोग्य : Corona Vaccination: एका व्यक्तीला दोन वेगवेगळ्या कंपनीच्या वॅक्सीन देता येऊ शकतात का? एक्सपर्ट काय म्हणाले

महाराष्ट्र : Corona vaccination: राज्यात आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांना मिळाले लसीचे दाेन्ही डाेस

पुणे : Pfizer Vaccine: फायझरची लस कधी मिळेल?; पुणेकराने थेट सीईओंनाच पाठवलं पत्र, उत्तर आलं की...

व्यापार : कोविड-१९ लसीवरील कर ‘जैसे थे’; जीएसटी परिषदेचा निर्णय, ब्लॅक फंगसवरील औषध आयात मात्र करमुक्त

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोणत्याही लसीपासून 100% संरक्षण नाही, बुस्टर डोसबाबत चाचपणी सुरू; निति आयोग

राष्ट्रीय : Corona Vaccine: महिन्याला कोव्हॅक्सिनच्या ११ कोटी डोसचे दिवास्वप्न, केंद्रासह महाराष्ट्र, गुजरातचे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक पाठबळ

व्यापार : GST Council: केंद्राकडून मोठा दिलासा! ब्लॅक फंगसवरील औषधांवर टॅक्स नाही; जीएसटी बैठकीत निर्णय