शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : CoronaVirus: कोरोनाची लस घेतलेले लोक आताही व्हाय़रस पसरवू शकतात? संशोधन काय सांगते...

राष्ट्रीय : Corona Vaccination: स्टार हॉटेलकडून ‘व्हॅक्सिनेशन पॅकेज’ची ऑफर; केंद्राने घेतली गंभीर दखल, कारवाईचे आदेश

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ...तर कोरोना संकटाची तीव्रता होईल कमी; जगभरातील तज्ज्ञांनी सांगितला रामबाण उपाय

राष्ट्रीय : Corona Vaccination: “३ दिवसांत कोरोना लसीकरण प्रमाणपत्र जमा करा अन्यथा पगार मिळणार नाही”

ठाणे : कोविड हॉस्पीटलमध्ये तमिळ, तेलगू अन् हिंदी अभिनेत्री कामाला, मोठ्या घोळाची चौकशी करा 

पुणे : Corona Vaccination : कोरोना प्रतिबंधक लसीचे 'कॉकटेल' नुकसानकारक नाही; प्रतिकारशक्ती तेवढीच वाढणार : वैद्यकीय तज्ज्ञांचे मत 

यवतमाळ : दवाई नाही, ढिलाई नाही... मग महागाईच कशाला ?

चंद्रपूर : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; 2022 संपेपर्यंत झाले तरी मिळाले!

भंडारा : कोरोना लसींचे कॉकटेल मानवी शरीरासाठी अपायकारक नाही

नाशिक : जिल्ह्यात महिनाभरात ३२,५९३ रुग्ण कोरोनामुक्त