शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वाशिम : Corona Vaccine : दोन्ही लसी परिणामकारकच; पण कोविशिल्डला अधिक पसंती

वाशिम : कोरोना लस घ्या, दाढी-कटिंग मोफत; रिसाेड शहरातील सलून व्यावसायिकाचा अभिनव उपक्रम

अकोला : Corona Vaccine : लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार

मुंबई : जूनमध्ये राज्याला ७२ लाख लसींचे डोस; ४० लाख डोस मिळाले, महिनाअखेर ३२ लाख मिळणार

राष्ट्रीय : १८ वर्षांवरील सर्वांचं आजपासून मोफत कोरोना लसीकरण; नेमकं काय करायचं आणि कसं? जाणून घ्या...

मुंबई : Corona vaccine: मुंबईत २४९ केंद्रांवर आजपासून मोफत लस; मुंबई महानगरपालिकेने तयार केला मेगा प्लान

वर्धा : डोंगराळ भागातील गरमसूर येथे ७८ व्यक्तींनी घेतली व्हॅक्सिन

पुणे : Corona vaccine: २१ जून रोजी १५७ केंद्रांवर कोविशील्ड लस उपलब्ध; ८ वाजता ऑनलाईन बुकींग सुरू होणार 

आरोग्य : दिलासादायक बातमी! एकदा पॉझिटिव्ह झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमणाचा धोका कमी

राष्ट्रीय : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा प्रत्येक वयोगटातील नागरिकांना संसर्ग; 'या' वयोगटात आढळतायत सर्वाधिक रुग्ण!