लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
‘लाँग कोविड सिंड्रोम’मुळे राज्यातील नागरिक त्रस्त; ३ ते ५ वर्षांकरिता तातडीने विशेष ओपीडी चालू करण्याची शिफारस - Marathi News | Citizens of the state are suffering due to 'long covid syndrome'; Recommendation for immediate establishment of special OPD for 3 to 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाँग कोविड सिंड्रोम’मुळे राज्यातील नागरिक त्रस्त; ३ ते ५ वर्षांकरिता तातडीने विशेष ओपीडी चालू करण्याची शिफारस

‘लाँग कोविड सिंड्रोम’मध्ये कोरोनातून बरे होऊनही दीर्घकाळ राहणाऱ्या लक्षणांचा समावेश असतो. ...

कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसकडे मुंबईकरांची पाठ; लस केंद्रे बंद करण्याबाबत पालिका घेणार आढावा - Marathi News | Mumbaikars turn their backs to Corona prevention booster dose; The municipality will review the closure of vaccine centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसकडे मुंबईकरांची पाठ; लस केंद्रे बंद करण्याबाबत पालिका घेणार आढावा

आटोक्यात असला, तरी कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट सापडत आहेत. ...

चीनमध्ये आता तोंडावाटे कोविड लसीचा डोस; अन्य देशांतही चाचणी - Marathi News | Oral Covid Vaccine Dose Now in China; Testing in other countries too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये आता तोंडावाटे कोविड लसीचा डोस; अन्य देशांतही चाचणी

चीनी नियामकांनी सप्टेंबरमध्ये या लसीला बूस्टर म्हणून वापरण्यासाठी मान्यता दिली. ही लस चीनी बायोफार्मास्युटिकल कंपनी कॅन्सिनो बायोलॉजिक्स इंकने विकसित केली आहे. ...

राज्यात बूस्टर डोसची मोहीम थंडावली, लसीकरण पूर्ण करण्याच्या तज्ज्ञांच्या सूचना - Marathi News | Booster dose campaign cools down in state, experts advise to complete immunization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात बूस्टर डोसची मोहीम थंडावली, लसीकरण पूर्ण करण्याच्या तज्ज्ञांच्या सूचना

राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले, लसीकरण मंदावले आहे. मात्र, दिवाळीमुळे सार्वजनिक ठिकाणी वाढलेली गर्दी कोरोनाचे केंद्र ठरु शकते हा मोठा धोका आहे. ...

'लोक कोरोनाला कंटाळले; आम्ही 10 कोटी डोस फेकून दिले', अदार पूनावाला यांची माहिती - Marathi News | 'People are tired of Corona; We threw away 10 crore doses', informed Adar Poonawala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोक कोरोनाला कंटाळले; आम्ही 10 कोटी डोस फेकून दिले', अदार पूनावाला यांची माहिती

Covishield Doses Dumped: लोकांनी बूस्टर डोस घेतला नाही, त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला 10 कोटी डोस फेकून द्यावे लागले. ...

"पाेस्ट काेविडने वाढवला हृदयविकाराचा धाेका; लस न घेतल्यास धाेका दहापट अधिक" - Marathi News | corona Post covid increases risk of heart disease; risk tenfold if not vaccinated" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पाेस्ट काेविडने वाढवला हृदयविकाराचा धाेका; लस न घेतल्यास धाेका दहापट अधिक"

डाॅ. साैम्या स्वामीनाथन एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी पुण्यात बाेलत हाेत्या... ...

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या दोन व्हेरियंटची एन्ट्री, एम्सच्या माजी संचालकांनी दिला हा इशारा - Marathi News | The former director of AIIMS warned in this regard that patients of two new variants of Corona have been found in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! कोरोनाच्या नव्या दोन व्हेरियंटची एन्ट्री, एम्सच्या माजी संचालकांनी दिला हा इशारा

गेल्या काही महिन्यापासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

Covishield चा पुरवठा बंद; बूस्टर डोससाठी केवळ कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्स लस - Marathi News | corona Supply of CoviShield stopped; Only Covaxin and Corbevax vaccines for booster doses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covishield चा पुरवठा बंद; बूस्टर डोससाठी केवळ कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्स लस

काॅर्बेव्हॅक्स लसीचा डाेस देण्यास शासनाची परवानगी देण्यात आली आहे... ...