शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचं नो टेन्शन; याच आठवड्यात देशात येणार जबरदस्त लस

राष्ट्रीय : चिंता वाढली! पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, मुलांवर अधिक परिणाम : SBI Report

आंतरराष्ट्रीय : लसीकरण न झालेले व्यक्ती कोरोना व्हेरिअंट निर्मितीचे कारखाने ठरतील; रोग तज्ज्ञांचा दावा

सांगली : एक वर्षांपर्यंतच्या बालकांना आता न्युमोनिया प्रतिबंधक लस देणार

सातारा : Corona Vaccination : साताऱ्यात 'रेकॉर्ड ब्रेक'; एकाच दिवशी ४२ हजार नागरिकांचं लसीकरण

बुलढाणा : कोरोना हॉटस्पॉटमधील तीन टक्केच नागरिकांचे लसीकरण

वाशिम : आता रात्री नऊपर्यंत मिळणार कोरोनाची लस

नागपूर : नागपुरात लस घेतल्यानंतर दोन तासातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

महाराष्ट्र : कोरोना लसीचा डोस घेतला अन्...; आजीबाईंचा दावा ऐकून वैद्यकीय दिग्गजांचेही डोळे चमकले

राष्ट्रीय : कोविशिल्ड घेतलेल्यांनाही डेल्टा व्हेरिएंटचा धोका, आयसीएमआरच्या अभ्यासात निष्कर्ष