शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

चंद्रपूर : डोस संपल्याने जिल्हाभरातील ४०० लसीकरण केंद्रे बंद

मुंबई : Corona Vaccination: पुरेशा लस साठ्याअभावी उद्या मुंबईत लसीकरण बंद

आरोग्य : लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची क्वारंटाईन आणि कोरोना चाचणीपासून सुटका होणार?, तज्ज्ञांची शिफारस

कल्याण डोंबिवली : Coronavirus Vaccination : कल्याण डोंबिवलीत उद्याही लसीकरण बंदच 

कोल्हापूर : लसीकरणाचे नियोजन चुकल्याने नागरिकांतून संताप

राजकारण : Cabinet Expansion: “याचा अर्थ आता लसींची कमतरता भासरणार नाही?”: राहुल गांधी

राष्ट्रीय : Covid 3rd Wave: डॉक्टर म्हणाले ९८ दिवसांची असेल तिसरी लाट, आधीपेक्षा जास्त चिंताजनक स्थिती

कोल्हापूर : पळापळा लस आली....सर्वच केंद्रांवर पुन्हा गर्दी

छत्रपती संभाजीनगर : कोरोना लसीचा नो स्टॉक ! औरंगाबादेत दुसऱ्या डोसची ५० हजार नागरिकांना प्रतीक्षा

वर्धा : कोविशील्ड लसीचे 10 हजार डोस प्राप्त, 41 केंद्रावर लसीकरणास प्रारंभ