शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Maharashtra Unlock: मोठी बातमी! मुंबई एअरपोर्टवर येणाऱ्या ‘या’ प्रवाशांना कोरोना RTPCR चाचणीतून सूट

राष्ट्रीय : CoronaVirus News: ६० वर्षांपूर्वी वारलेल्या माझ्या आजोबांनी घेतलेत कोरोना लसीचे दोन्ही डोस; दाव्यानं एकच खळबळ

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा; शहरात पाच हजार लस दीड तासातच संपल्या

सांगली : जत तालुक्यात फक्त २० टक्के कोरोना लसीकरण, प्रतिसाद नाही

आरोग्य : Corona Vaccine: लस घेतल्याचा आणखी एक फायदा, काळ्या बुरशीचा धोका कमी; भारतीय तज्ज्ञांचे मत

राष्ट्रीय : हिल स्टेशन्सवर पर्यटकांची मास्क न लावता गर्दी, नरेंद्र मोदींनी व्यक्त केली चिंता

राष्ट्रीय : Corona Vaccine: महत्त्वाची बातमी! पुण्यात तयार होणार रशियाची ‘Sputnik V’ लस; सीरमची मोठी घोषणा

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: ठाकरे सरकारचं ‘Opening Up’; राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवणार, जाणून घ्या, काय सुरू होणार?

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोना व्हेरिएंटच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, ABCD चे पालन करा; सरकारचा लोकांना सल्ला

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे अर्धांगवायूचा धोका, FDA कडून इशारा