शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! धार्मिक कार्यक्रम ठरला कोरोनाचा 'सुपर स्प्रेडर'; 20 जण पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

राष्ट्रीय : Corona Vaccination: मोदी सरकारचा 'तो' निर्णय अतिशय वाईट; सीरमचे पुनावाला स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : Corona Vaccination: स्पुतनिक लाइट एका डोसची लस भारतात मिळणार सप्टेंबरमध्ये

राष्ट्रीय : CoronaVirus News: लस घेतल्यानंतरही देशात किती जणांना झाला कोरोना?; समोर आला आकडा

नाशिक : दहा दिवसांनंतर जिल्ह्याला मिळाली लस

मुंबई : भारताने मिळवलेलं हे मोठं यशही दाखवायला हवं; आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे थेट सुनावलं!

व्यापार : व्हॅक्सिन घ्या अन् करोडपती व्हा! लस घेतल्यानंतर Amazon कडून मिळणार कॅश; जाणून घ्या सविस्तर...

पुणे : Corona Virus Pune : पुणे ग्रामीणच्या कोरोनाबाधित दरात घट; आता निर्बंधांचं काय ?

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा कहर! दररोज एक लाखाहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण

पुणे : ...म्हणून मोदी सरकारनं कोरोना लसींच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांच्या अंतराचा फतवा काढला...