शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीच्या बुस्टर डोसची किती गरज? AIIMS चे संचालक डॉ. गुलेरियांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : पुण्यात कोव्हीड लसीकरण केंद्रातच चोरी; कॉम्प्युटर केला गायब

महाराष्ट्र : Corona Virus: राज्यात कोरोना लस घेतलेल्या 35 जणांना डेल्टा प्लसची लागण

राष्ट्रीय : Corona Vaccination: धक्कादायक! कोवॅक्सिनचा दुसरा डोस घ्यायला गेलेल्या तरुणाला 'चुकून' दिली कोविशील्ड अन् मग...

यवतमाळ : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला खीळ

राष्ट्रीय : ऑक्टोबरमध्ये दिली जाणार 12 वर्षांवरील मुलांना लस ? सरकारने आखली योजना

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लसीकरणानंतर काही महिन्यातच अँन्टिबॉडीमध्ये होतेय घट?; रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा

आंतरराष्ट्रीय : Covid Vaccine: डेल्टा व्हेरिअंट विरोधात फायझर, मॉडर्ना लसींचा प्रभाव कमी; फक्त ६६ टक्के प्रभावी!

पुणे : पुणे महापालिकेची नवी मोहीम; अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तींना घरी जाऊन देणार लस

राष्ट्रीय : लसीच्या दोन मात्रांमध्ये ८४ दिवसांचे अंतर का? केरळ हायकोर्टाचा केंद्र सरकारला सवाल