लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , मराठी बातम्या

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
कोरोना पुन्हा परतला! 'सिकाडा' व्हेरिएंटचा अमेरिकेसह युरोपात वेगाने प्रसार, भारतासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या लक्षणं - Marathi News | Corona is back again Cicada variant is spreading rapidly in Europe including America, a warning sign for India Know the symptoms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना पुन्हा परतला! 'सिकाडा' व्हेरिएंटचा अमेरिकेसह युरोपात वेगाने प्रसार, भारतासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या लक्षणं

लस अद्यापही गंभीर संसर्गापासून संरक्षण देत असली, तरी अपडेटेड बूस्टर डोस घेणे फायदेशीर ठरू शकते. नवीन व्हेरिएंट्स येतच राहणार आहेत. यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. ...

Corona Virus : भय इथले संपत नाही! कोरोनाच्या नव्या 'सुपर व्हेरिएंट'ने वाढवलं टेन्शन; शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा - Marathi News | scientists warn ba 3 2 variant may bypass immunity what we know so far | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भय इथले संपत नाही! कोरोनाच्या नव्या 'सुपर व्हेरिएंट'ने वाढवलं टेन्शन; शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Corona Virus : अमेरिकेत सध्या कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे, ज्याला BA.3.2 असं नाव देण्यात आलं आहे. ...

काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत - Marathi News | There is no link between coronavirus vaccine and heart disease; lifestyle, genetic defects are the cause | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत

आयसीएमआर, एम्सच्या अभ्यासातील निष्कर्ष ...

कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती  - Marathi News | Corona vaccine has increased the rate of heart attacks in young people? AIIMS, ICMR gave this information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील लसीमुळे वाढलंय हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती

Covid Vaccine Side Effects Young Adults: गेल्या काही दिवसांपासून देशभरात तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्यांनी मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच हे संशोधन समोर आलं आहे. ...

Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Corona Virus if you took the covid vaccine would you not get covid know all about from doctor | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला

Corona Virus And Corona Vaccine : कोरोना व्हायरसचा देशात पुन्हा एकदा वेगाने प्रसार होत आहे. भारतात कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ४३०० पेक्षा जास्त झाली आहे. ...

Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा - Marathi News | Corona Virus new variant xfg surfaced in india dodging even immunity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा

Corona Virus : भारतात कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट देखील समोर आला असून XFG असं त्याचं नाव आहे. ...

COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर! - Marathi News | Indias active Covid-19 cases rise to 5,755; pregnant woman among 4 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!

Coronavirus In India: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ...

Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या - Marathi News | covid 19 spike in india Corona Virus active cases climb to 5364 kerala maharashtra and delhi rise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या

Corona Virus : भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होत आहे. कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३०० पेक्षा जास्त झाली आहे. ...