कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Kitchen Hacks For Non-stick Kadhai: घरी जर नॉनस्टिक कढई नसेल तर मुळीच टेन्शन घेऊ नका, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची ही ट्रिक वापरा आणि घरातल्या कोणत्याही कढईला तुमच्या रेसिपीपुरतं नॉनस्टिक बनवा. ...
Food And Recipe: इतर चटण्यांपेक्षा या चटणीची रेसिपी वेगळी आहे. कारण आपण यात लसूण भाजून घालणार आहोत. त्यामुळे चटणीचा खमंगपणा आणखीनच वाढतो (How to make Lasun/ Garlic chutney). ...
Roti Samosa From Leftover Rotis: उरलेल्या पोळ्या कशा संपवायचा असा प्रश्न कधी- कधी पडतोच.. त्याचंच हे बघा एक मस्त उत्तर. सामोसे असे यम्मी होतील की पटापट पोळ्या संपतील (food and recipe). ...
Instant Garlic Pickle Recipe by Chef Kunal Kapur : आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी आणि नवीन रेसिपी ट्राय करण्यासाठी पाहूयात झटपट होणारे लसणाचे लोणचे ...
Kojagiri Purnima 2022 : कोजागरीला हे पदार्थ केल्यानं घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खूश होतील. याशिवाय हा मेन्यू बनवण्यासाठी जास्तवेळही लागणार नाही. (kojagiri purnima Menu) ...