लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

cooking tips and tricks

Cooking tips, Latest Marathi News

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.
Read More
Carrot Halwa : गाजर न किसता, न कापता ५ मिनिटात करा गाजर हलवा; इंस्टंट रेसेपी, जीभेवर रेंगाळेल चव - Marathi News | Quick Gajar ka Halwa Carrot Halwa : How To Make Gajar Ka Halwa in Pressure Cooker | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गाजर न किसता, न कापता ५ मिनिटात करा गाजर हलवा; इंस्टंट रेसेपी,  जीभेवर रेंगाळेल चव

How To Make Gajar Ka Halwa in Pressure Cooker : गाजर खाल्ल्याने केसांसाठी आवश्यक बायोटिन मिळते. पोटॅशियम भरपूर असल्याने रक्तदाब आणि हृदयाच्या रुग्णांसाठीही हे चांगले आहे. ...

Cooking Hacks : ना मावा ना साखरेचा पाक; फक्त १ कप दुध वापरून करा १ किलोंची स्वादीष्ट मिठाई - Marathi News | Mawa no chashni no Milk Powder : Make 1KG Famous Sweets in just 7 minute | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना मावा ना साखरेचा पाक;  फक्त १ कप दुध वापरून करा १ किलोंची स्वादीष्ट, सुपर टेस्टी मिठाई

Make 1KG Famous Sweets in just 7 minute : फक्त १ कप दूध वापरून मिठाई बनवण्याची  एकदम सोपी रेसेपी या लेखात पाहूया ...

ताज्या, रसाळ लिंबांचा रस वर्षभर वापरा; लिंबाचा रस साठवण्याची सोपी ट्रिक, पाहा व्हिडिओ - Marathi News | How to store lime juice for long : A simple trick to store lemon juice, watch the video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्षभर ताज्या लिंबाचा रस साठववण्याची सोपी ट्रिक; महागडे लिंबू विकत घेण्याची गरज नाही

How to store lime juice for long : लिंबू नाही असे म्हणायची गरजच नाही, या पद्धतीने वर्षभराकरीता साठवा लिंबू ...

थंडीच्या दिवसांत इडलीचं पीठ आंबविण्यासाठी ५ खास टिप्स, इडल्या मस्त फुलून येतील- चवदार होतील - Marathi News | Tips and tricks for soft spongy idli batter in winter season, How to ferment Idli batter in Winter? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत इडलीचं पीठ आंबविण्यासाठी ५ खास टिप्स, इडल्या मस्त फुलून येतील- चवदार होतील

How to Ferment Idli Batter in Winter: हिवाळ्यात थंडीमुळे इडलीचं पीठ व्यवस्थित आंबत नाही, त्यामुळे मग ते चांगलं फुगत नाहीत आणि इडल्याही मऊ होत नाहीत, अशी तक्रार अनेकींची असते. त्यासाठीच बघा हे काही खास उपाय.  ...

मऊ, पांढऱ्याशुभ्र नारळाच्या करवंटीतल्या इडल्या झटपट होतील तयार; परफेक्ट रेसेपी, चविष्ट नाश्ता - Marathi News | How to Make Coconut Shell Idli : Soft and spongy coconut shell idli recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मऊ, पांढऱ्याशुभ्र नारळाच्या करवंटीतल्या इडल्या झटपट होतील तयार; ही घ्या परफेक्ट रेसेपी

How to Make Coconut Shell Idli : नारळाच्या कवचाला ३० मिनिटे पाण्यात बुडवून थोडं सॉफ्ट होऊ दया आणि नंतर कवचाच्या आतील बाजूस तेल लावा ...

सॉफ्ट, स्पॉन्जी ढोकळ्याला द्या तंदूरचा तडका; जाणून घ्या हटके झटपट रेसिपी.. - Marathi News | Give the soft, spongy dhokla the tandoor crackle; Know the quick and easy recipe.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॉफ्ट, स्पॉन्जी ढोकळ्याला द्या तंदूरचा तडका; जाणून घ्या हटके झटपट रेसिपी..

Tandoori Dhokla Recipe ढोकळा म्हटलं की, आपल्याला सॉफट, स्पंजी, थोडी आंबट चव असलेला ढोकळा आठवतो. ट्राय करा हटके तंदुरी ढोकला, झणझणीत चव प्रत्येकाला आवडेल.. ...

काजोलला फार आवडते गूळ-तूप-पोळी! तुम्हाला आवडतो का आजी करायची तसा गुळतूपपोळीचा लाडू? - Marathi News | Kajol loves Jaggery-Ghee-Poli! Do you like Gultuppoli Ladoo like Grandma used to make? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजोलला फार आवडते गूळ-तूप-पोळी! तुम्हाला आवडतो का आजी करायची तसा गुळतूपपोळीचा लाडू?

Kajol Loves Jaggery Ghee Poli काजोलने नुकतंच आपल्या कंफर्ट फूड संदर्भात माहिती दिली. तिला गूळ, चपाती आणि तूप प्रचंड आवडते. ...

हॉटेलस्टाइल मेथी -मटार मलाई घरी करायची आहे? ही घ्या परफेक्ट रेसिपी, द्या स्वत:ला पार्टी - Marathi News | Want to make hotel style fenugreek-pea malai at home? Get this perfect recipe, give yourself a party | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलस्टाइल मेथी -मटार मलाई घरी करायची आहे? ही घ्या परफेक्ट रेसिपी, द्या स्वत:ला पार्टी

Fenugreek- Pea Malai Recipe थंडीच्या दिवसात मेथी - मटार बाजारात सहज मिळतात. तीच तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर मेथी - मटार मलाई रेसिपी करून पाहा. ...