शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : अर्धी वाटी ओलं खोबरं आणि फक्त २ चमचे तेल, करा कुरकुरीत कोकोनट बॉल्स! १० मिनिटांत होणारा पदार्थ

सखी : १ वाटी चणाडाळीची करा कुरकुरीत खमंग ‘खारीडाळ’! चटकमटक खायचं असेल तर पाहा खारीडाळ कशी करतात?

सखी : कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा

सखी : राखी पौर्णिमा स्पेशल : नारळ गुळाची सुंदर बर्फी- करा तोंडात टाकताच विरघळणारी झटपट बर्फी-सण होईल खास

सखी : नारळ फोडण्याची १ झटपट-सोपी ट्रीक, नारळीपौर्णिमेचा सण साजरा करणं होईल सोप्पं

सखी : विळी न वापरता नारळ खोवण्याच्या २ सोप्या ट्रिक्स, भराभर नारळ खोवून करा नारळीपौर्णिमा साजरी

सखी : उपवासाला वेगळे काय करायचे? करा ‘उपवास आप्पे’, साबुदाणा-भगरीचा पौष्टिक पदार्थ-पित्तही होत नाही

सखी : झटपट ‘वांग्याचे काप’ करण्याची सोपी रेसिपी, वरणभात आणि वांग्याचे काप-खमंग बेत

सखी : छोले भिजवायला विसरलात? ३ ट्रिक्स, न भिजवताही करा चमचमीत छोले-बाधण्याचीही भीती नाही

सखी : भाजलेल्या बटाट्याची करा झटपट टेस्टी भाजी; १० मिनिटांत होणारी खमंग आलू सब्जी