लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Winter Special Dry Fruits Ladoo (Dryfruits Che Ladoo Recipe dakhva) : ड्रायफ्रुट्स प्रत्येकाच्याच घरात असतात. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीर सुदृढ होते आणि पोटही भरतं. ...
Besan Idli Recipe (Besan Idli Kashi Karaychi) : जर तुम्ही नाश्त्याला पोहे, चपाती भाजी असे पदार्थ खाऊन कंटाळला असला तर नवीन रेसिपीज ट्राय करू शकता. हा नवीन पदार्थ तुम्ही झटपट घरीच बनवू शकता. ...
Best Roti Maker Machine for Home (Automatic Chapati Maker) : रोटी मेकिंग मशिन बाजारात उपलब्ध असतात पण कोणती मशिन घ्यावी, काय फायदे मिळतात याची आयडिया अनेकांना नसते. ...