लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो. Read More
Winter Special Amla Pickle Recipe (Aavla loncha Recipe) : चवीला तुरट असल्यामुळे अनेकांना कच्चा आवळा खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही आवळ्याचे चवदार, चविष्ट पदार्थ बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता. ...
No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Laddu Recipe : कमी वयात कंबर, हात-पाय पकडून चालत असाल तर, आतापासूनचं रोज एक पौष्टीक लाडू खायला सुरुवात करा.. ...